Darren Hardy
यशाची इच्छा असणार्या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. यशासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का? हे सर्व या पुस्तकात सांगितलं आहे. हे पुस्तक म्हणजे यशापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट आणि संक्षिप्त मार्गदर्शन आहे. डॅरेन हार्डीनी आत्म-सुधारणेचे नवीन ’बायबल’ लिहिले आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खरोखरच बदलवून टाकणार्या आणि तुमची स्वप्नं साकार करणार्या वास्तविक अशा पद्धतींच्या, तंत्रांच्या आणि साधनांच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.